Get link Facebook X Pinterest Email Other Apps October 18, 2019 ग़ुल-ए-अनमोल है आप हमारी तो चाहत है आप! - मनोज 'मानस रूमानी' Read more
Get link Facebook X Pinterest Email Other Apps October 17, 2019 सत्तेच्या या क्रूर खेळात.. 'हाता'वरच्या रेषा होतायत पुसट 'घड्याळा'ला ही लागलीये घरघर नि दिशा चाचपडतंय 'राज'कारण! - मनोज 'मानस' Read more
Get link Facebook X Pinterest Email Other Apps October 17, 2019 सत्तेच्या हव्यासात.. 'स्वाभिमान' लुप्त आभासी 'कमळा'त अन मराठी 'बाणा' लपेटला लुंगीत! - मनोज 'मानस' Read more
Get link Facebook X Pinterest Email Other Apps October 13, 2019 कोजागरी पौर्णिमेच्या रम्य रात्री.. मसाला दूध घेत पाहता नभातील चंद्राकडे मनात मात्र असते लोभस मुख प्रियतमेचे! - मनोज 'मानस रूमानी' Read more
Get link Facebook X Pinterest Email Other Apps October 13, 2019 राजकीय भोंडले, मधे पिसाळलेले हत्ती आणि नेत्यांना खुर्च्यांच्या खिरापती! - मनोज 'मानस' Read more
Get link Facebook X Pinterest Email Other Apps October 03, 2019 मतोंका दान मांगें कोट्याधीश नेतेपुत्रं उनकी झोली भरें मत(दिल)दार रंक! - मनोज 'मानस रुमानी' Read more