Posts

Showing posts from October, 2019
ग़ुल-ए-अनमोल है आप हमारी तो चाहत है आप! - मनोज 'मानस रूमानी'
सत्तेच्या या क्रूर खेळात..  'हाता'वरच्या रेषा होतायत पुसट 'घड्याळा'ला ही लागलीये घरघर नि दिशा चाचपडतंय 'राज'कारण! - मनोज 'मानस'
सत्तेच्या हव्यासात..  'स्वाभिमान' लुप्त आभासी 'कमळा'त अन मराठी 'बाणा' लपेटला लुंगीत! - मनोज 'मानस'
Image
कोजागरी पौर्णिमेच्या रम्य रात्री.. मसाला दूध घेत पाहता नभातील चंद्राकडे मनात मात्र असते लोभस मुख प्रियतमेचे! - मनोज 'मानस रूमानी'
राजकीय भोंडले, मधे पिसाळलेले हत्ती आणि नेत्यांना खुर्च्यांच्या खिरापती! - मनोज 'मानस'
मतोंका दान मांगें कोट्याधीश नेतेपुत्रं उनकी झोली भरें मत(दिल)दार रंक! - मनोज 'मानस रुमानी'