भाग्यशाली मी!


गान सरस्वती यांच्या दरबारात..
जीवनातील असा हा सोनेरी क्षण!

आपलेपणाने झालेली सुरीली बात,
जीवन संगीताने भारावलेला क्षण!


- मनोज 'मानस रूमानी'

(माझा 'चित्रसृष्टी' संगीत विशेषांक 'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर जी यांना दाखवल्यावर, कौतुकाने त्या पाहतानाचा सोनेरी क्षण आठवत.. त्यांस प्रथम स्मृतिदिनी माझी ही विनम्र शब्द सुमनांजली!)

- मनोज कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog