क्षणिक दिसते लोभस हसते
नीरागस भासते सौंदर्य तिचे

गूढ या परिकथेतील ललनेचे
'मानस' तुला का ठाऊक नसे


- मनोज 'मानस रुमानी'

Comments

Popular posts from this blog